रेणुकामातेचे पुजन व अभिषेक झाल्यानंतर परम पुज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा रेणुका मातेची आरती करतात. परम पूज्य नंदाई रेणुकामातेची दृष्ट काढते. हा सोहळा अनुभवणॆ हा एक वेगळा अनुभव असतो.
![]() |
| लो लो लागला अंबेचा.....रामनवमीला रेणुका मातेची आरती करताना अनिरुद्ध बापू, नंदाई आणि सुचितदादा. |
![]() |
| तल्लीन होऊन आरती करताना परम पूज्य अनिरुद्ध बापू, नंदाई व सुचितदादा |
![]() |
| अनिरुद्ध बापू आणि नंदाई रेणुकामातेची आरती करताना रामनवमी उत्सव |
![]() |
| अनिरुद्ध बापू |
![]() |
| नंदाई |
![]() |
| रेणुकामातेला पुष्प अर्पण करताना |
![]() |
| रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई |
![]() |
| रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य |
![]() |
| रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य |
![]() |
| रेणुकामातेच्या समोर नतमस्तक होताना श्री अनिरुद्ध बापू |
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)


No comments:
Post a Comment