सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Thursday, 29 March 2018
#
Ramraksha Pravachan Videos
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) – Aniruddha Bapu
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment