अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।
Showing posts with label Photos. Show all posts
Showing posts with label Photos. Show all posts

Tuesday, 17 April 2018

Wednesday, 11 April 2018

Thursday, 22 March 2018

रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक - फोटॊ २०१५

March 22, 2018 0
रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक. गायीचे आचळ सारख्या दिसणार्‍या पात्रातून रेणूका मातेच्या तांदळ्यावर अभिषेक केला जातो. यास सहस्त्रधारा अभिषेक म्हणतात. हा अभिषेक सोहळा आणि पूजन पाहणे अत्यंत सुंदर क्षण असतो. यावर्षी हे पूजन महाधर्मवर्मन श्री योगिंद्रसिंह जोशी व सौ. विशाखावीरा जोशी यांच्यासमवेत सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे यांनी केले. 
pujan-renukamata-3
पूजन स्टेज

pujan-renukamata
महाधर्मवर्मन श्री. योगिंद्रसिंह आणि विशाखावीरा जोशी

pujan-renukamata-4
सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे

pujan-renukamata-5
सहस्त्राधारा अभिषेक

pujan-renukamata-6
सहस्त्राधारा अभिषेक

pujan-renukamata-
पूजन स्टेज
Read more...

सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ - फोटोज

March 22, 2018 0


परी आरती औक्षण मज गमे वारंवार...मीनावैनींनी आरती औक्षणाची महती आज आपल्याला त्यांच्या 'माझ्या मनाची आरती' या अभंगातून पटवून दिली. त्यांची औक्षण करतानाची तत्परता, अधिरता, एकाग्रता, आणि विलीनता अनेकांनी अनुभवली आहे. औक्षण कसे करावे हे खर्‍य़ा अर्थाने त्यांनी दाखवून दिले. 
जितुके ओवाळीले यास तितुकी ज्योत वाढत गेली.... 
वैनी शोधी प्राण ज्योती होण्या स्वयेंची आरती.... 
अशा या सुंदर औक्षणाचा अनुभव घेण्याची संधी प्रत्येक उत्सवाला निवडक श्रद्धावानांना मिळते. यावेळेस रामनवमीला ही संधी खालील श्रद्धावानांना मिळालेली होती. 
  1. Smt. & Shri. Nishikantsinh Kulkarni 
  2. Harshadaveera Parab 
  3. Smt. & Shri. Shivramsinh Wayal 
  4. Seemaveera Patil 
  5.  Smt. Sayliveera & Shri. Suryakantsinh Nimse 
  6. Smt.Varshaveera & Shri. Virendrasinh Shirsekar 
Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(2)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(4)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(5)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(9)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(8)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(7)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(6)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(10)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(11)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(12)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(13)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५
Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(3)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(15)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५
Read more...

रामनवमी २०१४ फोटो - आद्य पिपा कक्ष, साई सत पूजन, महाआरती

March 22, 2018 0
ramnavami+mahaaarati
महाआरती करते हुए मृणालवीरा और गणपतीसिंह देसाई, आशुतोषसिंह और राखीवीरा वैद्य, शिरिषसिंह आउर प्राचीवीरा पुराणीक, मीनाक्षीवीरा और भास्करसिंह भोंसळे, निशावीरा और कोमलसिंह राजपूत, श्रीमती और श्रीमान राजेश सरैय्या


Ramnavami---Hanks-counter-02
चरखा वस्त्र योजना के काऊंटरपर रामनवमी के दिन लडी जमा की जा रही थी

Bapu-at-eco-friendly-ganesh-idol-counter
गणपती की इको फ्रेंडली मुर्तीयों को निहारते हुए अनिरुद्ध बापू

Akhand-Jaap
अखंड साई राम जप करते हुए अनिरुद्ध बापू, सुचितदादा और नंदाई...
परमेश्वरसिंह सुवर्णा,अजयसिंह भिसे, निनादसिंह घोलकर, रेणूवीरा सिंग, इंदुमतिवीरा शेंडगे, सुनितावीरा कंरडे इन श्रद्धावानो को बापू, आई, दादाने अबीर तिलक लगाया।

Aadya-pipa-kaksha
आद्य पिपा कक्ष में साईसतचरित्र पठण करते हुए श्रद्धावान और इस पठण का आनंद लेते हुए अनिरुद्ध बापू
saisat-poojan
साई सत पूजन करते हुए आदेशसिंह और शर्मिलावीरा कोटेणकर और श्रीमती और श्रीमान मोहिले 


Mahaaarati-02
                                       दत्तगुरू की महाआरती करते हुए अनिरुद्ध बापू
Read more...