रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक. गायीचे आचळ सारख्या दिसणार्या पात्रातून रेणूका मातेच्या तांदळ्यावर अभिषेक केला जातो. यास सहस्त्रधारा अभिषेक म्हणतात. हा अभिषेक सोहळा आणि पूजन पाहणे अत्यंत सुंदर क्षण असतो. यावर्षी हे पूजन महाधर्मवर्मन श्री योगिंद्रसिंह जोशी व सौ. विशाखावीरा जोशी यांच्यासमवेत सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे यांनी केले.
![]() |
पूजन स्टेज |
![]() |
महाधर्मवर्मन श्री. योगिंद्रसिंह आणि विशाखावीरा जोशी |
![]() |
सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे |
![]() |
सहस्त्राधारा अभिषेक |
![]() |
सहस्त्राधारा अभिषेक |
![]() |
पूजन स्टेज |
No comments:
Post a Comment