अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Thursday, 29 March 2018

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) – Aniruddha Bapu

March 29, 2018 0
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. 



Read more...

बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness Of Budhakaushik Rishi)

March 29, 2018 0
Gretaness+of+budhakaushik+rushi

बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) -

Read more...

युद्ध माझा राम करणार - Shri Ram Wallpaper HD

March 29, 2018 0


Ramnavami+Utsav+Aniruddha+bapu+2
Download Ram Wallpaper hd
= मराठी =
युद्ध माझा राम करणार। समर्थ दत्तगुरु मूळ आधार। मी सैनिक वानर साचार।रावण मरणार निश्चित।
॥इति अनिरुद्धमहावाक्यम्‌॥‌

=English=
My Ram will wage war| 
Self Sufficient Dattaguru is the origin, the basis|
A soldier, I am a vanar in word and in deed|
Ravan will die yes he will||

= हिंदी = 
युद्ध करेंगे मेरे श्रीराम । समर्थ दत्तगुरु मूल आधार | 
मैं सैनिक वानर साचार| रावण मरेगा निश्चितही ।।

Artwork By Aniruddha Kaldalan
Read more...

Wednesday, 28 March 2018

Event Tali Bhraran Video

March 28, 2018 0
Tali+Bharan
 Talibharan Event on Ramnamvami
                                             
Wonderful "Talibharan" event of Shree Ramnavami Utsav celebrate by Shree Aniruddha Upasana Foundation

Talibharan - When one performs Talibahran, one gets as much blessings as one would get after feeding 5 hungry souls. Similarly, the Prasad (Communion) is the most sought after among the nine types of Prasad (Communions). The participation in this event also is equally important.





Read more...

Saturday, 24 March 2018

रामजन्माच्या वेळेस वापरण्यात येणार्‍या पाळण्याचे महत्त्व

March 24, 2018 0
Palana
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ज्या पाळण्यात वाढले तोच हा अनिरुद्ध बापूंचा पाळणा

१८ नोव्हेंबर १९५६ त्रिपुरारि पौर्णिमा ह्या दिवशी श्री अनिरुद्धांचा पहाटे ४ वाजुन ३५ मिनिटांनी जन्म झाला.

२९ नोव्हेंबर १९५६ रोजी संध्याकाळी ४ वाजुन ३५ मिनिटांनी अनिरुद्ध हे नाव पणजी द्वारकाबाई पाध्ये (माई), बापूंच्या आजी शकुंतालाबाई पंडित व अरुंधती माता ह्या तीन मातांनी श्री गोपीनाथ शास्त्री पाध्ये (बापूंचे मानवी सद्‌गुरु व पणजोबा) ह्यांच्या दृष्टांतानुसार ठेवले.

हे नामकरण ज्या पाळण्यात झाले तोच हा पाळणा, सर्व भक्तांसाठी प्रचंड आदराचे व परम पावित्र्याचे स्थान.

अनिरुद्ध ह्या नामाच्या पवित्र उच्चरणाची साक्षीदार असलेली ही एकमेव चिरंतन वास्तु.

ह्या पाळण्याची दोरी ह्या तीन मातांनी सर्वप्रथम ओढली तो क्षण अजर व अमर आहे.
Read more...